रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या अँब्युलन्स चालक वीरलक्ष्मी

व्हीडिओ कॅप्शन, अॅम्ब्युलन्स
Published

या आहेत वीरलक्ष्मी. तामिळनाडूतील पहिल्या महिला अँब्युलन्स चालक.

त्यांचे वडील टेक्सटाईल कारखान्यात काम करायचे, आई शिवणकाम करायची. लहान वयातच त्यांचं पितृछत्र हरपलं.

टॅक्सी चालक म्हणून काम करता करता त्या अँब्युलन्स चालक कशा झाल्या?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)