You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन : भारतात आत्महत्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त
Published
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे.
भारतात राष्ट्रीय स्तरावर किरण ही हेल्पलाईन नुकतीच सुरू झाली आहे. भारतातील 13 भाषांमध्ये या हेल्पलाईनचं काम सुरू होतंय. बीबीसी प्रतिनिधी इशलीन कौर यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)