अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग प्रस्ताव नेमका काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग प्रस्ताव नेमका काय आहे?
Published

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मंगळवारी दाखल केला. याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)