भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक, आकड्यांमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर

Published

देशात कोरोनामुळे मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू उठवले जात असतानाच आता रुग्णसंख्या वेगाने वाढू लागलीये.

भारतात वाढणाऱ्या या रुग्णसंख्येची सर्वांत चिंतेची गोष्ट म्हणजे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भारतातही कोरोना वेगाने पसरू लागलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)