You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये GSTवरून नेमका काय वाद आहे? #सोपीगोष्ट157
Published
केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या जीएसटीच्या भरपाईवरून सध्या केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये वाद सुरू आहे.
केंद्राने राज्यांना कर्ज घेण्याचा पर्याय सुचवलाय, पण राज्यं यासाठी तयार नाहीत. केंद्र सरकार आपला शब्द पाळत नसल्याचं राज्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय घडतंय जीएसटीच्या मुद्द्यावरून, समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)