कृष्णविवरः जगातलं सर्वात मोठं कृष्णविवर तुम्हाला माहिती आहे का?

Published

शास्त्रज्ञांना जगातल्या आजवरच्या सर्वांत मोठ्या कृष्णविवराचा शोध लागलाय.

पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्षं दूर असलेलं हे महाकाय कृष्णविवर दोन कृष्णविवरं एकत्र आल्यामुळे जन्माला आलं असावं. या एकत्र येण्यातून झालेल्या स्फोटात 8 सूर्यांची ऊर्जा होती ज्यामुळे अवकाशातून एक तीव्र लाट गेली. बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी पल्लव घोष यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)