You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनुष्यबळाच्या कमतरतेला कंटाळून विद्यार्थ्याने बनवलं स्वयंचलित पेरणी यंत्र - पाहा व्हीडिओ
Published
राजकुमार यांच्या ग्रुपला त्याच्या शोधासाठी CEC इन्वेंशनकडून अडीच लाख रुपये मिळाले. या निधीतून राजकुमार यांनी स्वयंचलित पेरणी मशीन बनवलं.
मनुष्यबळाची कमतरता ही आमच्यासाठी सर्वात मोठी समस्या होती. ही समस्या दूर करण्यासाठी मला अशा प्रकारचं मशीन तयार करायचं होतं, असं ते सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)