You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : हिरे उद्योगातील लाखो कारागीरांवर बेकारीची कुऱ्हाड
जीडीपीचे आकडे अपेक्षेप्रमाणेच ऋण आलेत. त्यातून हीच गोष्ट अधोरेखित होत आहे की, देशात बेरोजगारी वाढली आहे. तसंच उद्योगधंद्यांची पिछेहाट झाली आहे. गुजरातमध्ये असलेला हिरे व्यापार हा खरंतर जगभरात आघाडीचा उद्योग आहे. भारत हा जगातला सगळ्यांत मोठा हिरे निर्यातदार देश आहे.
पण, लॉकडाऊनमुळे या उद्योगातील 45 लाख लोकांना बेकारी सहन करावी लागलीय.
बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी हिरे पॉलिशिंग उद्योगावर लॉकडाऊनचा नेमका काय परिणाम झालाय याचा घेतलेला हा आढावा...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)