You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुरखा घालून चप्पलचा व्यवसाय करणारी महिला- पाहा व्हीडिओ
बुरखा घालणाऱ्या, घरात बसून राहणाऱ्या महिलांना काय जमतं? अशा दृष्टिकोनातून महिलांकडे पाहणाऱ्या पुरूषांना उत्तर देण्यासाठी अमिनत अडेगोक यांनी चक्क चप्पल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
त्यांना अनेक कुत्सित टोमण्यांना सामोरं जावं लागलं. मात्र नकाब किंवा हिजाब घातल्याने तुम्हाला जे मिळवायचं आहे त्यात अडथळा येऊ शकत नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी चप्पल बनवण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला.
स्वतःला बुरख्यात पूर्णपणे झाकून त्या हा व्यवसाय कसा करतात? पाहा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)