महाराष्ट्र पाऊस: आधी लॉकडाऊन आणि आता अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत
Published
ऑगस्ट महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पीकाचं नुकसान झालंय.
लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या जालन्यातील शेतकऱ्यांसमोर मूग आणि कापूस उत्पादन हातचं गेल्याने आर्थिक संकट उभं राहिलंय.
श्रीकांत बंगाळे यांचा रिपोर्ट
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)