You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसच्या काळात टेलिमेट्रिक पेशंट मॉनिटरिंग सिस्टिम फायद्याचं ठरणार ?
Published
कोरोनामुळे हॉस्पिटलमधील गर्दी वाढतेय. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि नर्स यांना काम करावं लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोकाही पोहोचतोय.
गर्दी टाळून त्यांना काम करता येईल का? यासाठी बेंगळुरूमधल्या 'कार्डियाक डिझाइन लॅब'ने एक नवीन सिस्टीम विकसित केली आहे. याला 'टेलिमेट्रिक पेशंट मॉनिटरिंग सिस्टिम' म्हटलं जातंय. याद्वारे अनेक रुग्णांवर एकाच ठिकाणावरुन देखरेख ठेवणं आणि आजारावर निदान करणं शक्य होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)