You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस नाही तर 'हा' रोग ठरतोय भारतात जास्त जीवघेणा
Published
टीबी म्हणजेच क्षय रोगाचे सर्वात जास्त रुग्ण भारतात आढळतात. आतापर्यंत आरोग्य यंत्रणा उभी करताना केंद्रसरकारने क्षय रोग निवारणाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे.
पण, आता कोरोना उद्रेकाच्या काळात क्षय रोगाचं प्रमाण तर कमी नाहीच झालं. उलट रुग्णांना योग्य उपचार मिळेनासे झालेत. या दुर्लक्षामुळे रोग आणखी पसरण्याची शक्यता निर्माण झालीय. बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)