कोरोना लॉकडाऊन: नोकरी गेल्यानंतर कुल्फीचा व्यवसाय सुरू करणारा इंजिनिअर

Published

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सुखचरण प्रीत यांचीही नोकरी गेली. कुटुंबाच्या डेअरी फार्ममधून मिळणारं उत्पन्नही बंद झालं. पण त्यांनी एक स्टार्टअप सुरू केलं.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)