You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंटरनेटसाठी डोंगरावर झोपडी बांधून अभ्यास करण्याची वेळ
Published
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दारिस्ते या दुर्गम भागात राहणारी स्वप्नाली पशुवैद्यकीय पदवीचा अभ्यास करत आहे.
कोरोनामुळे सध्या महाविद्यालयं बंद असल्याने सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू आहेत. पण गावामध्ये इंटरनेट नसल्यामुळे स्वप्नालीवर थेट डोंगरावर झोपडी बांधून राहण्याची वेळ आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)