नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन: 'आजार बरा करतो म्हणतं भगताने माझं लैंगिक शोषण केलं'

व्हीडिओ कॅप्शन, अंधश्रद्धेपायी माझ्यावर बलात्कार झाला'
Published

नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. तरीही आज सात वर्षांनीही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

आजही अंधश्रद्धेपायी होणारं महिलांचं लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण क्वचित प्रसंगी खून अशा घटना थांबलेल्या नाहीत.

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या या महिलेचं मागच्या महिन्यात भगताने लैंगिक शोषण केलं. आम्ही त्यांची ओळख गुप्त ठेवत आहोत. अंधश्रद्धेपायी या महिलेला काय सहन करावं लागलं याची कहाणी.

व्हीडिओ - अनघा पाठक, मंगेश सोनवणे, निलेश भोसले

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)