कोरोना शाळा: प्रत्येकाला ऑनलाईन शिकता यावं म्हणून सिंगापूर सरकारने काय केलं?

Published

सिंगापूरमधील माध्यमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वस्तात कम्प्युटर मिळण्यासाठी सरकारने योजना बनवली आहे.

डीजिटल साक्षरता ही सिंगापूर सरकारच्या अजेंड्यावर आधीपासून होती. पण कोरोना काळात तातडीचे निर्णय घेताना देशातल्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल का? हे पाहणं सरकारसमोर मोठं आव्हान आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)