You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील?
Published
जगातल्या अनेक देशांमध्ये संसर्गाचे आकडे वाढताना दिसतायत, अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीय. यावरून एक स्पष्ट झालंय की कोव्हिड 19 अजून काही काळ तरी आपल्याबरोबर राहणार आहे.
कोव्हिडचं येत्या काळात नेमकं काय होणार आहे याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. एकीकडे वाढत जाणाऱ्या केसेसमध्ये व्हायरसच्या बदलत्या स्वरुपामुळे आणखीन भर पडणार आहे का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)