प्रियंका गांधी यांना खरंच वाटतं का गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष व्हावा - #सोपीगोष्ट 146

Published

बिगर गांधी नेत्याने काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळावी या राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत असं म्हटलंय प्रियंका गांधी यांनी. दोन वर्षांपूर्वी एका पुस्तकासाठी दिलेली ही मुलाखत असली तरी आज चर्चेला आलीय कारण, द प्रिंट वर्तमानपत्राने या मुलाखतीचा दिलेला अंश.

पण, त्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. खरंच गांधीएतर नेता काँग्रेसला भक्कम नेतृत्व देऊ शकतो का?

प्रियंका गांधींना यातून नेमकं काय म्हणायचंय किंवा सुचवायचंय? काँग्रेसचे जुने आणि नवे नेते या बदलासाठी तयार आहेत का? आणि काँग्रेस पक्ष येत्या दिवसांमध्ये कात टाकू शकेल का? या सगळ्या प्रश्नांबद्दल आज आपण सोपी गोष्टमध्ये बोलणार आहोत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)