‘मासिक पाळीमुळे मला आत्महत्या करावी वाटते’
Published
मासिक पाळीच्या आधी अनेक जणींना चिडचिडेपणा, थकवा जाणवतो. पण अनेक जणींमध्ये यापेक्षाही टोकाचं लक्षण दिसून येतं, ते म्हणजे नैराश्य...अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत घेऊन जाणारं नैराश्य.
या मानसिक अवस्थेला PMDD म्हणतात. वीसपैकी एका महिलेला हा आजार असतो. पण PMDD म्हणजे नेमकं काय? यावर कोणता उपाय आहे? जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)