You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपने फेसबुकवर कब्जा केल्याचा आरोप का होतोय? #सोपीगोष्ट 144
अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.त्यांच्या या विधानाला फेसबुकच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत,
वॉल स्ट्रिटम जर्नलमधली बातमी, त्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगलेलं राजकीय द्वंद्व याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)