सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे CBI चौकशीत निशाण्यावर असतील?

Published

सुशांत सिंहच्या मृत्यूची चौकशी CBI करणार आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर आदित्य ठाकरेंचं नाव पुन्हा चर्चेत आलं.

गेला काही काळ आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे काही आरोप केले जातायत. CBI चौकशीमुळे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारच्या टार्गेटमध्ये येतील का असाही प्रश्न विचारला जातोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)