You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या विरोधात असा थिरकला भांगडा डान्स
Published
कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले जातायत. सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी पंजाबमधील काही कलाकारांनी भांगडा डान्स आणि गाण्यांचा आधार घेतलाय.
अमृतसरहून बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबीन यांचा रिपोर्ट पाहुया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)