You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा एकाच वेळी शेकडो डॉल्फिन बाहेर पडतात...
“तू आतापर्यंत पाहिलेलं सर्वांत अद्भुत दृश्य कोणतं? असं लोक मला नेहमी विचारतात. मी क्षणभरही विचार न करता 'डॉल्फिनची झुंड' हे उत्तर देतो,” डेव्हिड अँडरसन सांगतात.
दक्षिण कॅलिफोर्नियातल्या निळ्याशार समुद्रात एकाचवेळी जवळपास 300 डॉल्फिन पाहणं हे अतिशय नेत्रसुखद चित्र असतं.
हे असं झुंडीनं बाहेर पडण्याचं तसं कोणतीही थेट कारण दिसत नाही. कदाचित हे अन्नाच्या शोधासाठी किंवा शिकाऱ्यापासून बचाव करण्यासाठी असेल. पण शास्त्रज्ञांना त्यामागचं गूढ अजून उकललं नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)