इस्राएल आणि युएईमध्ये शांतता करार असा झाला

Published

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये इस्राएल आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान एक शांतता करार झाला. यानुसार आता दोन्ही देशांनी पूर्ण राजनयिक संबंध, थेट विमानसेवा यांसारख्या गोष्टींना मान्यता दिलीय. पॅलेस्टाईनच्या लोकांना मात्र हा विश्वासघात वाटतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)