You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेतला 'हा' नाचणारा मासा तुम्ही पाहिला आहे का?
Published
अमेरिकेत सध्या ओव्हल फिश या माशाची खूप चर्चा आहे. उत्तम नाचणारा मासा अशी त्याची ओळख सर्वदूर पसरली आहे.
अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या मियामी बंदराजवळ समुद्रात एक कॅमेरा बसवण्यात आला होता. या कॅमेऱ्याने या माशाचं नृत्य टिपलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)