You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवऱ्यानं कापलेलं नाक ठीक झालं, पण हिंसाचारापासून सुरक्षा मिळेल?
Published
नवऱ्याकडून मारझोड सहन करणाऱ्या झाकराला एकेदिवशी अनपेक्षित प्रकाराला तोंड द्यावं लागलं...संतापलेल्या नवऱ्यानं तिचं नाकच कापलं.
मात्र सर्जरीनं तिला तिचं नाक पुन्हा मिळालं. आता तिला आपल्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचंय. अर्थात, अफगाणिस्तानातल्या कठोर कायद्यांमध्ये हे शक्य होईल?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)