बाबा आमटे यांची वरोऱ्यातील आनंदवन संस्था वादात का आहे?
Published
आनंदवनमध्ये गेल्या 72 वर्षापासून कुष्ठरोगी, अंध- दिव्यांग यांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी महारोगी सेवा समितीचं काम सुरु आहे. पण आता जुन्या आणि नव्या नव्या पिढीतील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलाय.
रुग्णसेवा, पुनर्वसन, शेती संवर्धन आणि पर्यावरणाच्या बचावासाठी काम करणाऱ्या महारोगी सेवा समितीच्या कार्पोरेटायझेशनवरुन वाद सुरु आहे. आनंदवनातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे वाद शमण्याएवजी आणखी ताणला जातोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)