You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमिताभ बच्चन ते चंद्रकांत पाटील का होत आहेत ट्रोल? - #सोपी गोष्ट 132
सोशल मीडिया आणि त्यावर लोकांचं होणारं ट्रोलिंग या गोष्टी कायम चर्चेत असतात. एखाद्या व्यक्तीवर होणारा कॉमेंट्सचा भडिमार आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा हा सध्याचा सोशल मीडियावरचा चिंतेचा विषय आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना याबाबत काही सूचना दिल्या होत्या तर अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमधून याविषयीची नाराजी व्यक्त करत ट्रोल्सना इशारा दिलाय.
हे ट्रोलिंग नेमकं कोण करतं? हे ट्रोल्स कोण असतात, ते असं का करतात आणि या सगळ्याचा राजकीय वापर कसा करून घेतला जातो, हे समजून घ्यायचं असेल तर पहा हा व्हिडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)