You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनच्या गोष्टी: ‘हो, मी गे आहे...’ 90 वर्षांच्या आजोबांनी पहिल्यांदा केला खुलासा'
Published
अजून उशीर झालेला नाही असं सांगणारे नव्वद वर्षांचे केनेथ फेल्ट्स मी स्वतःच्या गे असण्याची कहाणी उलडगडतात. लॉकडाऊनमध्ये त्यांनी आपल्या आठवणी लिहियला सुरुवात केली.
आणि आपल्या मुलीसमोर पहिल्यांदाच समलैंगिक असल्याचं मान्य केलं.
मुलगी रिबेका ही देखील समलैंगिक नात्यात गेली 25 वर्षं आहे. पण तरीही आपल्या मुलीला स्वतः गे असल्याचं सांगण्यासाठी लॉकडाऊन सारखी संधी शोधावी लागली. बापलेकीच्या नात्याने अशी उलगडली ही गे ओळखीची अनोखी कहाणी.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)