You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन: प्लॅस्टिक कचऱ्याचं संकट कसं हाताळायचं?
Published
येत्या 20 वर्षांत जगभरात 1.3 अब्ज टन प्लॅस्टिक कचरा तयार होईल, असं एका नव्या संशोधनातून समोर आलंय.
यावर वेगाने उपाय केले नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. एका कॉम्प्युटर मॉडेलच्या मदतीने 2040 सालापर्यंत जगात कुठे आणि किती प्लॅस्टिक कचरा निर्माण होऊ शकतो याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)