कोरोना व्हायरस: अफगाणिस्तानच्या मुलींनी तयार केला 50 हजार रुपयांचा व्हेंटिलेटर

Published

कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी अफगाणिस्तानमधल्या मुलींनी एक स्वस्त आणि मस्त व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये सध्या केवळ 800 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत तर अफगाणिस्तानची लोकसंख्या अंदाजे 3.89 कोटी आहे. हेरातमधल्या मुलींना त्या समस्येवर मात करायची आहे. नक्की कसा आहे स्वस्तातला व्हेंटिलेटर? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)