कोरोना लशीबद्दल कोणते चुकीचे दावे केले जात आहेत?
Published
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून सुरू असलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीला मोठं यश मिळालं असलं तरी सोशल मीडियावर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
लशीच्या सुरक्षेबाबत गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल होतायत. अशाच एका पोस्टमध्ये या लशीचा मानवी डीएनएवर विपरित परिणाम होतो असा आरोप करण्यात आलाय. ऑक्सफर्डमध्ये तयार होणाऱ्या लशीबद्दल नेमके काय समज पसरले आहेत आणि ते खरे आहेत का यावरील हा सविस्तर रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)