You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात बाळंतपणही कसं झालंय अवघड?
Published
कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली. आणि हा काळ सगळ्यांसाठीच कठीण होता आणि आहे. पण, या काळात ज्यांची बाळंतपणं झाली, त्यांचं काय?
आधीच कोरोनेतर रुग्णांना आरोग्यसेवा मिळताना त्रास होतोय. त्यातच महिलांसाठी बाळंतपणाचा काळ थोडा संवेदनशीलही...काही ठिकाणी तर लॉकडाऊनमुळे कुटुंबांची ताटातूट झालेली. अगदी नवरा-बायकोचीही..आधीच लॉकडाऊनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट आणि त्यात बाळंतपणाचा अवघड काळ...आज पाहूया अशाच दोन महिलांच्या कथा.