You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मृतांना या देशात दफन करतायत सशस्त्र सैनिक
इराकमधल्या कोव्हिड मृतांचा आकडा इतक्या वेगाने वाढतोय की कबरीवर लावण्यात येणाऱ्या स्मृतीशीला बनवणाऱ्या कंपनीला त्या वेगाने उत्पादन करता येत नाहीय.
अनेक वर्षं युद्धाची झळ बसल्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या इराकच्या आरोग्य यंत्रणेला हा भार सहन करता येत नाहीय. इस्लामिक स्टेटशी लढण्यासाठी बनवण्यात आलेल्या पॉप्युलर मोबिलायझेशन युनिटचे सशस्त्र सैनिक आता बगदादमध्ये मरण पावलेल्या लोकांचे दफनविधी करतायत. रेदा एल मावी यांच्या या रिपोर्टमधील काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)