पाकिस्तान : हिंदू मंदिरांचा शोध नसरुल्लाह अब्बास का घेत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तान : हिंदू मंदिरांचा शोध नसरुल्लाह अब्बास का घेत आहेत?
Published

पाकिस्तानात अनेक ठिकाणी पुरातन हिंदू मंदिरांचे अवशेष सापडतात.

इतिहास अभ्यासक आणि व्लॉगर असलेले नसरुल्लाह अब्बासी यांनी पुस्तकांच्या आणि स्थानिक माहितगारांच्या मदतीने या मंदिरांना शोधतात. ही मंदिरं वाचवली पाहिजेत आणि त्यासाठी धार्मिक पर्यटन सुरू झालं पाहिजे, असं ते म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)