You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस कधी येणार आणि कुणाला कधी मिळणार?
Published
कोरोनाच्या लशीवर जगभरात संशोधन सुरू आहे. पण यातलं कुठलं संशोधन सर्वप्रथम यशस्वी ठरेल आणि कुणाची लस हाती येईल हे आताच सांगता येणं अवघड आहे.
लस तयार झाली तरी ती हातात येईपर्यंत काही महत्त्वाचे टप्पे पार करावे लागतात. ते पार झाल्यानंतर ती लस सर्वप्रथम कुणाला मिळेल हे सुद्धा आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही. पण या सगळ्याची उत्तरं शोधण्यासाठी काही दंडक आहेत, काही मानक आहेत. या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)