अमेरिका निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांना जो बायडन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरवू शकतील का?

Published

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आणि यामध्ये डोनाल्ड ट्रंप विरुद्ध जो बायडन अशी चुरस आहे.

सध्याच्या घडीला सगळ्या सर्व्हेंमधून बायडन आघाडी घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रंप पिछाडीवर का पडले, नेमकं काय घडतंय आता अमेरिकेच्या राजकारणात, पहा आजची सोपी गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)