You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिर कसं असेल? याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल? #सोपीगोष्ट 126
अयोध्येतलं राम मंदिर पुढच्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये बांधून पूर्ण होणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटलंय. येत्या 3 किंवा 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे.
तर बाबरी मशीदीसाठी देण्यात आलेली 5 एकर जागाही सुन्नी वक्फ बोर्डाने स्वीकारली आहे. मंदिर - मशीदीच्या जमिनीच्या वादावर तोडगा निघून काम सुरू झाल्यानंतर आता देशाच्या राजकारणावर याचे काही परिणाम होतील का?
समजून घेऊयात बीबीसी मराठी प्रतिनिधी अमृता दुर्वेने सादर केलेल्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)