कोरोना: 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामाचा ताण कमी झालाय की उलट वाढलाय?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामाचा ताण कमी झालाय की उलट वाढलाय?
Published

मार्चपासून जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं आणि कोव्हिड पासून कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्वीकारला 'वर्क फ्रॉन होम'चा पर्याय.

एरवी घरातूनच काम करता येणं ही कल्पना छान वाटते. पण, बीबीसीने काही जणांशी संवाद साधला आणि त्यांचे 'वर्क फ्रॉम होम'चे अनुभव जाणून घेतले. अनेकांचं असं म्हणणं पडलं की घरून काम करण्याच्या नादात त्यांचे कामाचे तास उलट वाढलेत. आणि कामाचा अतिरिक्त ताण लोकांवर पडतोय. तुम्हालाही याच अनुभवातून जावं लागतंय का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)