भारताची लोकसंख्या 2100 मध्ये जगात सर्वांत जास्त, पण आजच्या पेक्षाही कमी? #सोपीगोष्ट 124

व्हीडिओ कॅप्शन, भारताची लोकसंख्या 2100 मध्ये जगात सर्वांत जास्त, पण आजच्या पेक्षाही कमी? #सोपीगोष्ट 124
Published

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या Institute for Health Metrics and Evaluationने केलेलं एक संशोधन लॅन्सेट या मानाच्या जर्नलमध्ये पब्लिश झालं आहे. या रिसर्चनुसार जगभरातल्या 23 देशांमधली लोकसंख्या 2100 या सालापर्यंत अर्धी होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्पेन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, थायलंड, दक्षिण कोरिया आणि चीनचाही समावेश आहे.

तुम्ही म्हणाल चीनची लोकसंख्या निम्म्याने कमी होणार, म्हटल्यावर मग भारताचं काय? भारत 2100 मध्ये कुठे असणार? पाहा ही सोपी गोष्ट.

संशोधन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – शरद बढे

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)