You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UAE च्या 'मिशन मंगल' मागे असलेली महिला शास्त्रज्ञ
संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE चं होप हे अंतराळयान जपानी बनावटीच्या रॉकेटवर स्वार होऊन मंगळाकडे झेप घेणार आहे.
अरब जगतातली ही पहिली अवकाश मोहीम असेल, या मोहिमेचं नेतृत्व करतायत शास्त्रज्ञ सारा अल अमिरी.
अथांग आकाश पाहून मला लहानपणीच त्याची गुंतागुंत समजून घेण्याचं आकर्षण जडलं, असं त्या सांगतात. ही मोहीम आमच्या देशातल्या लाखो मुलांना नवीन प्रेरणा देणारी आहे आणि त्यांनी यापूर्वी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी यामुळे आता साध्य होणार आहेत असं सारा यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)