कोरोना मुंबई: कोव्हिड-19ची साथ खरंच नियंत्रणात आली आहे का? #सोपीगोष्ट 122
Published
आता मुंबईतून येणारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे आकडे कमी होताना दिसताहेत. मुंबई महापालिकेला तसंच राज्य सरकारला वाटतंय की मुंबईचा कोरोनाग्रस्तांचा कर्व्ह फ्लॅटन होतोय.
पण हे आकडे दिसतायत तितके खरंच आनंददायी आहेत का? कारण WHOने नुकतंच म्हटलं की परिस्थिती यापुढे आणखी चिघळू शकते. त्यामुळे जरा सावध होऊन याच काही प्रश्नांची उत्तरं शोधू या, आजच्या या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन आणि संशोधन – मयांक भागवत आणि गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)