You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भेटा अमेरिकाज गॉट टॅलन्ट ही जागतिक स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय डान्सर जोडीला....
Published
सोनाली आणि सुमंत ही जोडी सध्या फक्त भारतातच नाही तर जगभर गाजतेय.
अमेरिकाज गॉट टॅलन्ट या कार्यक्रमातला या जोडीचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या परीक्षकांनी या जोडीला थेट उपउपान्त्य फेरीत प्रवेश दिला. पुढे घडला तो मोठा इतिहास आहे. एका गरीब घरात लहानाची मोठी झालेली सोनाली आणि कोलकाता शहरात जिद्दीने नृत्य शिकणारा सुमंत यांची ओळख करून घेऊया या व्हीडिओतून...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)