You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत आणि इराणमध्ये करार झालेला चाबहार प्रकल्प का बारगळला?
Published
चार वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणला भेट दिली होती. त्यावेळी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी आणि अफगाणचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह त्यांनी चाबहार करारावर स्वाक्षरी केली होती.
पण इराणने चाबहार रेल्वे प्रकल्प स्वतःहून सुरू केलाय. प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा होता आणि चीन-इराण यांच्यातील नवा करार काय आहे? याविषयीचा हा रिपोर्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)