कोरोना रशिया लस : कोव्हिड-19 वरची लस शोधल्याच्या रशियन दाव्याचं सत्य | #सोपीगोष्ट 121

Published

जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या लशीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. भारतातील दोन लशीही या मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत.

पण आता कोरोनावरच्या लशीच्या संशोधनात यश मिळाल्याचा लेटेस्ट दावा केलाय रशियाने. काय आहे हा दावा? त्यावर किती विश्वास ठेवायचा? आणि जर तो खरा असेल तर आपल्यापर्यंत ही लस यायला किती वेळ लागू शकतो? अशाच काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही आहे रशियन लशीच्या दाव्याची सोपी गोष्ट.

संशोधन आणि निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)