कोरोना व्हायरसचा सर्वांत वाईट काळ अजून आलेलाच नाही?
जगभरातले देश आत्ता एकाच संकटाशी लढतायत. कोरोना व्हायरसने सगळ्या जगाला ग्रासून टाकलंय. यात सगळ्यांत जास्त फटका बसलाय अमेरिकेला.
अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असल्यामुळे कॅलिफोर्निया राज्याने पुन्हा एकदा निर्बंध लादलेत. पण न्यू यॉर्क शहरात सोमवारी गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच एकाही मृत्यूची नोंद झाली नाही ही सुद्धा जमेची बाजू आहे.
त्याचवेळी WHO ने इशारा दिलाय की जगभरातल्या देशांनी जर कोव्हिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावलं उचलली नाहीत तर हे आऱोग्य संकट आणखीन गंभीर होत जाणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)