You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : 'दारुच्या दुकानांना परवानगी देता, मग खानावळींना का नाही?'
Published
कोरोना व्हायरसमुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर कोरोनाचा कसा परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी बीबीसी पंजाबीने मोहाली येथे छोटं हॉटेल चालवणाऱ्या एका महिलेशी चर्चा केली.
हा व्यवसाय उभा करायला 15 वर्षं गेली. पण कोरोनानं तीन महिन्यात पुन्हा शून्यावर आणून ठेवलं,
परमजित कौर सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)