MPSC टॉपर वसिमा शेख: विजेची सुविधा नसलेल्या घरापासून ते उपजिल्हाधिकारीपदापर्यंतचा प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, वीजेची सुविधा नसलेल्या घरापासून ते उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास
Published

शेख वसिमा मेहबूब शेख नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जोशी सांगवी गावात राहते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (MPSC) निकाल जाहीर झाला आणि वसिमा शेखने खुल्या प्रवर्गातून महिलांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

गावात वीजेची सुविधा नसलेल्या घरापासून ते आता उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंत वसिमाचा प्रवास कसा होता, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करूपाकिस्तानात टोळांची होतेय किलोवर विक्री शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)