कोरोना व्हायरस मुंबई : धारावीने कोव्हिड-19ला कसं रोखलं? #सोपीगोष्ट 119
Published
धारावी म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर येते ती घनादट झोपडपट्टी.. अरुंद गल्ल्या.. गटारं, नाले.. सार्वजनिक संडासाबाहेरच्या रांगा. त्यामुळे इथे कोरोनाला थांबवणं जणू अशक्यच आहे आणि त्यामुळे आता लाखो केसेस येतील, अशी अनेकांना भीती होती. पण धारावीने हे खोटं ठरवलंय. हे कसं शक्य झालं? मुंबई आणि राज्यातल्या इतर भागांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना धारावीने असं वेगळं काय केलं? मिशन धारावीतून इतरांना काय धडे घेता येतील?
बघूया या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - मयांक भागवत आणि सिद्धनाथ गानू
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)