कोरोना व्हायरस : मेक्सिकोत ड्रग्स माफिया का करतायत सामान्यांना मदत?

Published

मेक्सिकोमधली कुविख्यात ड्रग्स तस्करांची टोळी सिनालोआ कार्टेल तिथल्या सामान्य नागरिकांना कोरोना संकट काळात मदत पोहोचवत आहे.

या योगे या तस्करांना लोकांना संरक्षण देऊन त्याच्या आडून आपला अमली पदार्थांचा बाजार सुरू ठेवायचा असल्याचं तिथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पाहुयात सिनालोआ कार्टेलच्या या खेळीवरचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)